Surprise Me!

आजोबांनी सजवली 'पक्ष्यांची बाग' | Nandu Kulkarni Birds Lover | Pune News

2021-09-13 3 Dailymotion

प्रणिप्रेमी, पक्षीप्रेमी तर खूप असतील, पण प्राणी आणि पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक स्वभाव आणि वातावरणासह स्वीकारून त्यांची काळजी घेणारे फार कमी असतात. त्यापैकीच एक हे पुणेकर आजोबा.
नाव नंदू कुलकर्णी. वयाची पंचाहत्तरी सुरू आहे तरी बोलण्यात किंवा वागण्यात कुठेच थकलेपणा नाही. आणि विशेषतः पक्ष्यांचे लाड पुरवण्यात तर नाहीच नाही.
ते कोणत्या संस्थेचे नाहीत, ना कोणत्या संघटनेचे. ते तुमच्या आमच्या सारखेच. पण हाडाचे पक्षीप्रेमी. जवळपास 100 विविध पक्षी त्यांच्याकडे रोज येतात.
'पक्षी' हा विषय सहसा किती कॅज्युअली घेतला जातो याचा खेद मात्र ते व्यक्त करतात.

#lokmat #NanduKulkarni #BirdsLover #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon